महावितरण पुणे मध्ये अप्रेंटिस भरती 2021 Mahavitaran Pune Bharti 2021
महावितरण पुणे मध्ये अप्रेंटिस भरती 2021
Mahavitaran Pune Bharti 2021
MahaDiscom Bharti. Mahadiscom Job, ITI Job,Apprentice Trainee Pune Job
एकूण जागा
47 जागा
पदाचे नाव:
विजतंत्री/तारतंत्री प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता:
(i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)
वयाची अट:
30 वर्षांपर्यंत
मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
मंचर (पुणे)
अर्ज फी :
फी नाही.
कागदपतत्रे सादर करण्याचे ठिकाण:
कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय मानव संसाधन विभाग, मंचर
ऑनलाईन अर्ज व कागदपत्रक सादर करण्याची शेवटची तारीख:
25 ऑक्टोबर 2021 (05:30 PM)
महत्वाची सूचना
उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.




Comments
Post a Comment
Ask me anything here...