(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण 2056 जागां. SBI PO Recruitment
(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण 2056 जागां.
SBI PO Recruitment
State Bank of India (SBI), SBI PO Recruitment 2021 (SBI Bharti 2021) for 2000 Probationary Officer (PO) Posts.
भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2056 जागांसाठी भरती, ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि परीक्षा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी जाहिरात काळजी पूर्वक वाचावी
जाहिरात क्र.:
CRPD/ PO/ 2021-22/18
एकूण जागा :-
2056 जागा
पदाचे नाव:
प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
SC - 324 जागा
ST - 162 जागा
OBC - 560 जागा
EWS - 200 जागा
GEN - 810 जागा
एकूण - 2056 जागा
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
वयाची अट:
01 एप्रिल 2021 रोजी 21 ते 30 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी :-
General/EWS/OBC: -750/-
SC/ST/PWD: फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
25 ऑक्टोबर 2021
परीक्षा दिनांक:
पूर्व परीक्षा: नोव्हेंबर/ डिसेंबर 2021
मुख्य परीक्षा: डिसेंबर 2021
Comments
Post a Comment
Ask me anything here...